कॉल सेंटर मध्ये दारू पिताना मुलींना केले अरेस्ट

कॉल सेंटर मध्ये STF चा छापा दारू पिताना मुलींना केले अरेस्ट

नोएडा ;युपी STFने गुरुवारी संध्याकाळी नोएडामधील सेक्टर ६४ बी ब्लॉक आणि सेक्टर ११ मधील ६ कॉल सेंटर वर छापा मारून ४३ लोकांना ताब्यात घेतले .या सर्वांवर आरोप आहे कि या कॉल सेंटर मध्ये लाईफ इन्सुरन्स च्या नावाखाली नागरिकांना ठगण्याचे प्रकार चालू होते .

या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता

STFचे अधिकारी या सर्वांची चौकशी करत आहे .यातील मास्टर माइंड असलेले ९ जणांना जेल मध्ये पाठवण्यात आले आहे ..छापा मारलेले ठिकाणी मुली व मुले हे दारू पीत एन्जाय करत होते .STF छापा पडल्याने यातील मुली तोड लपवत टेबलाखाली लपले .व मुले तोंडाला पुस्तक लावून तोंड लपवत होते.

ब्याटरिवर चालणाऱ्या रिक्षा व टेम्पोची अधिक माहिती साठी या लिंकवर क्लिक करा 

call cen
call v
call
callcenter

One thought on “कॉल सेंटर मध्ये दारू पिताना मुलींना केले अरेस्ट

Leave a Reply