कोंढवा तालाब मदरसातील गहाळ मुलगा सुखरूप घरी परतला

[metaslider id=2538]

पुण्यातील कोंढवा तालाब मदरसात धार्मिक शिक्षण घेत असताना एका अल्पवयीन मुलास फूस लावून पळविण्यात आले असल्याबाबत   इजाज गौस शेख वय १५ वर्षे या अल्पवयीन मुलाच्या आईने कोंढवा पोलीस स्टेशन येथे तक्रार केली होती . या सदराखाली सजग नागरिक टाइम्सने प्रेस नोट मिळाल्याने बातमी प्रसिद्ध केली होती .
[metaslider id=2853] सदरील मुलगा हा त्याच्या घरी परत आल्याने त्याची आई नावे रेश्मा शेख याने त्याला सविस्तर विचारपूस केली असता त्यास कोणीही पळवून नेले नसून वा  मदरसातून हाकलले नसून  तो स्वताहून मदरसातून पळून घरी आला असल्याचे सांगितले आहे, या सर्व घडामोडीची माहिती रेश्मा शेख यांनी कोंढवा पोलीस स्टेशन येथे जावून सांगितले असल्याचे रेश्मा शेख यांनी सनाटा प्रतिनिधीला सांगितले असून मुलागा हा सुखरूप पने असल्याचे रेश्मा शेख यांनी सांगितले आहे.

[Not a valid template]

हि बातमी होती   . पुणे : कोंढवा तालाब मदरसातून एका अल्पवयीन मुलास पळवून नेले
सनाटा जाहिरात धमाका: 

Leave a Reply