घरफोडी करून 4 लाख ५० हजार रुपयेचे दागिने व रोकड पळविले
सजग नागरिक टाइम्स: भवानी पेठेतील अजमेरा सोसायटीमधील फ्ल्याट नं ४०३ बी / 2 या फ्ल्याट चे कुलूप तोडून कपाटाचे तिजोरीत ठेवलेले 4 लाख ५०हजार रुपयेचे दागिने व रोकड पळविले असल्याची माहिती खडक पोलिसांना मिळाली.

हेपण वाचा :भररस्त्यात दारुड्याने पोलिसाला चावले

सदरील विषयात मायकेल मेडोन्सा वय ७४ रा.भवानी पेठ यांनी तक्रार केली आहे मायकेल हे सुट्टीसाठी त्यांच्या मुळगावी गेले असता १९ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली असल्याचे मायकेल यांनी तक्रारीत म्हंटले आहे .या प्रकरणी खडक पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे तपास करत आहे.

Leave a Reply