पुणे महापालिकाच्या विस्तारित इमारतीचे आज उपराष्ट्रपती श्री. वेंकय्या नायडू यांच्या हस्ते उदघाटन होणार.

पुणे महापालिका विस्तारीत भवनाचे आज उपराष्ट्रपती श्री. वेंकय्या नायडू यांच्या हस्ते उदघाटन होत आहे. 15 फेब्रुवारी 1952 मध्ये महापालिकेची स्थापना झाली . सुरवातीला विश्रामबाग वाड्यातून कामकाज सुरू झाले.

डेनीम जीन्स सिर्फ 583 ₹

यानंतर 1957 मध्ये शिवाजीनगर येथे महापालिका भवनची इमारत उभी राहिली. पुण्याची लोकसंख्या वाढली तसा या इमारतीचा 1987, 2003 मध्ये विस्तार झाला. आज उदघाटन होत असलेल्या इमारतीचे बांधकाम 2015 मध्ये सुरू झाले. 15 मे 2015 ला पाया खोदण्याचे काम सुरू झाले. आज सुमारे सव्वातीन वर्षांनंतर याठिकाणी देखणी इमारत उभी राहिली आहे. 

सेटीन शर्ट सिर्फ 699₹

Leave a Reply