पुण्यातील हॉटेलचालकाला एफ डी एचा दणका

[metaslider id=2538] सनाटा प्रतिनिधी:पुणे शहरातील कॅम्प परिसरातील अल्हाम्दुलीलाह हॉटेल चालकाला अन्न औषध प्रशासन विभागाने कारवाई करून 20.000 रुपयाचे दंड मारले आहे . सदरील माहिती पुढीलप्रमाणे आहे कि कॅम्पमधील कुरेशी मस्जिद समोरील अल्हाम्दुलीलाह हॉटेल चालक हा कोणतेही परवाने न घेता अनधिकृतपणे व्यवसाय चालवत होता.

हि पण बातमी वाचा:६१९ रुपयात गोल्ड प्लेटेड नेकलेस. 

व हॉटेल मध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य असल्याने भवानी पेठेतील सामाजिक कार्यकर्ते अॅनटी करप्शन सोसायटीचे अध्यक्ष वाजीद खान यांनी अन्न औषध प्रशासन विभागाला हॉटेल संदर्भात तक्रार केली होती, त्या अनुषंगाने अन्न औषध प्रशासन विभातील अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून सापळा रचून कारवाई केली असता हॉटेल मध्ये अनेक त्रुटी आढळून आले. हॉटेल चालकाला 20.000 रुपयाचा दंड करण्यात आले असून हॉटेल चालकाने हॉटेल परवाने मिळण्यासाठी अर्ज केले असल्याचे अन्न औषध प्रशासन विभागाने सांगितले आहे.

[Not a valid template]

Leave a Reply