मनसे ने केली फेरीवाल्याच्या स्टॉल्सची तोडफोड

[metaslider id=2853] सजग नागरिक टाइम्स:रेल्वे स्टेशनच्या बाहेरून फेरीवाल्यांना १५ दिवसात हटवावे अन्यथा १६ व्या दिवशी मनसे त्यांना त्यांची जागा दाखवेल ,अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली होती त्यानुसार १६ व्या दिवशी मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात फेरीवाल्यान विरोध आंदोलन करून तोडफोड केली व त्यांना तेथून हटवले .एलफिस्टन पुलावरील चेंगराचेंगरीत २३ जनाचे प्राण गेल्याच्या निषेर्धात 5 ऑक्टोबर रोजी मोर्चा काडून त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रेल्वेप्रशासणास इशारा दिला होता व होणाऱ्या त्या तोडफोडीला रेल्वेप्रशासन जबाबदार राहील असे ही सांगीतले होते.

हेपण वाचा : पुण्यातील स्पीडब्रेकरने घेतला तरुणाचा जीव

Leave a Reply