मिलिंद एकबोटेचे जामीन मंजूर

सजग नागरिक टाइम्स:भीमा- कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल असलेले समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रिम कोर्टाने फेटाळल्यानंतर एकबोटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी  अटक केली होती .

मिलींद एकबोटे यांच्यावर एक जानेवारीला भीमा-कोरेगाव येथे हिंसाचार भडकवल्याचा आरोप आहे.१४ मार्च पासून एकबोटे हे कोठडीत होते .आज पुणे सत्र न्यायालयाने २५००० रुपयाच्या जात मुचलक्यावर एकबोटेचे जामीन मंजूर केले .

 
व्हिडीओ पहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Leave a Reply