मुस्लीम कार्यकर्त्यानिं केले गणेश मंडळाचे सत्कार

सनाटा  प्रतिनिधी ; पुणे शहरातील गणेशोत्सवात सामाजिक जाणीव  ठेवून कार्य  करणारया  गंज पेठ ,घोरपडे पेठ .या भागातील अनेक मित्र मंडळ ने गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी ठेऊन अनेक उपक्रम राबवल्याने या भागातील1)हनुमान व्यायाम मंडळ 2)औदुंबर तरुण मंडळ       OnePlus 5 (Slate Gray 6GB RAM + 64GB memory) 

[Not a valid template]

3)जवान मित्र मंडळ  4)गजवक्र मित्र मंडळ आणि  5)श्रीमंत जय भवानी मित्र मंडळ6)शास्ञीजी तरुण मंडळ वरील सर्व मंडळाच्या अध्यक्षांचा विशेष आभार मानुन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजक  मोमीनपुरा भागातील सामाजिक कार्यकर्ते तसेच वरिष्ट उपाध्यक्ष :रा.काँ.पा. पुणे शहर,अल्पसंख्याक विभाग व चिटणीस: राष्ट्रवादी युवक काँग्रेस,पुणे शहर शेरआली शेख यांनी केले होते. याप्रसंगी हाजीआली शेख, हुसेन शेख,ओवैस मिर्जा,आरशान शेख,भालचंद्र शिंदे व आदी उपस्थित  असल्याची माहिती मिळाली .सनाटा जाहिरात धमाका”उद्योग तुमचा जागा सजग ची” 30 दिवस जाहिरात फ्री  

इतर फोटो पहा 

[Not a valid template]

 

Leave a Reply