हा हडपसर मधील रस्ता कि खिळ्यांचा बाजार

सनाटा प्रतिनिधी;पुणे शहरातील हडपसर मधील भाजी मंडइ जवळच असलेल्या  जुन्या कमानी खालील ब्यारीकेट काढल्याने त्याचे खिळे रस्त्यावर आले  असून  या  रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक ये-जा करत असतात.

या खिळ्यांनी अनेक जणांना दुखापत हि केले असून .अनेक गाड्यांचे टायर खराब झाले असल्याचे तेथील नागरिकांनी सनाटा प्रतिनिधीला सांगितले आहे. सदरील रस्त्यावरील खिळे हे तत्काळ काडून टाकण्यात यावे व  व नागरिकांना या त्रासापासून मुक्त करण्यात यावे अशी मागणी सहायक प्राध्यापक-अमोल तोष्णीवाल यांनी प्रशासनाला  केली आहे .

no images were found

 

 

Leave a Reply