रमजान च्या पहिल्या रोजा इफ्तार साठी मुस्लिम बांधवाची लगबग

Advertisement

पुणे शहरातील मोमिनपुरा परिसरात  रमजान च्या रोजा इफ्तार साठी मुस्लिम बांधव तयारी करताना 

पुणे : मुस्लिम बांधवांन मध्ये या रमजान महिन्याचे खूप महात्म्य असून आज मुस्लिम बांधवांचा पहिला रोजा होता 

Advertisement

या पहिल्या रोजा इफ्तार (रोजा सोडणे)साठी लागणार्या खाद्य पदार्थ खरेदी विक्री चे स्टऑल पुणे शहरातील विविध ठिकाणी लागले असून . पुणे शहरातील मोमिनपुरा परिसरात हि खाद्य पदार्थाचे दुकाने लागली आहे . मुस्लिम बांधव हि आनंदाने रोजा इफ्तार साठी लागणारे  खाद्य पदार्थ खरेदी करताना दिसत आहे

Share Now

Leave a Reply