चूक वाहतूक पोलिसांची शिक्षा नागरिकांनी का भोगावी ?

[metaslider id=”2853″] अमाझोन ऑफरची माहितीसाठी लिंकवर क्लिक करा

सजग नागरीक टाईम्स प्रतिनिधी:अजहर खान:पुणे शहर वाहतुक पोलीस नवनवीन वाद ओढवून घेण्यात पटाईत झालेले दिसतात . त्यांच्यावर एका चुकीच्या  प्रकारामुळे नामुष्कीची वेळ आलेली आहे . पुण्यातील प्रसिद्ध वकिल वाजेद खान बिडकर यांच्या ज्युनियरला वाहतुक विभागाच्या भोंगळ कारभाराला सामोरे जावे लागले आहे .व्यवसायाने वकिल असलेले किरण रासकर यांना  वाहतुकीचे नियम भंग केल्याचे एसएमएस आले नियम भंग केल्याने 400 रू दंड भरण्याचे आव्हान केले होते तसेच आधिक माहितीसाठी सकेंतसथळावर जाऊन रासकर यांनी खातरजमा केली असता ते चकराऊन गेले. त्यांचे दुचाकी वाहन क्रंमाक MH12.MN 9423, असुन रासकर यांना MH12.MN 9425 वाहनाचे ईमेज टाकण्यात आले होते .अश्या प्रकारामुळे त्यांना त्रास सोसावा लागला किरण रासकर म्हणाले वाहतुक पोलिसांच्या कमी शिक्षणामुळे मला आरोपी ठरवून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे .तरी सदरील प्रकरणाची  चौकशी व्हावी अशी मागणी वाहतुक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांच्याकडे केली आहे .
 ………..  ……..

पुणे शहर वाहतुक पोलीसांनी स्वताःच्या डोळ्यांची तपासणी करावी अन्यथा आमच्या तर्फे डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येईल जेणे करून वाहनांचे नंबर पारदर्शक पणे दिसुन येतील. अॅड वाजेद खान बिडकर अमाझोन ऑफरची माहितीसाठी लिंकवर क्लिक करा  Amazon  http://amzn.to/2Ds9oci  24 sshoping

Leave a Reply