भीमा कोरेगाव दंगलीत राहूल फटांगडेचा खून करणारे कँमेरेत कैद

Bhima koregaon दंगलीत राहूल फटांगडेचा खून करणारे कँमेरेत कैद

सजग नागरिक टाइम्स:भिमा कोरेगांव (Bhima koregaonयेथे विजय स्तभास मानवंदना देण्यासाठी व शौर्य दिवस साजरा करण्याच्या कार्यक्रमा दरम्यान उफाळलेल्या दंगलीमध्ये राहुल फटांगडे याचा खून करण्यात आला होता.

खून करणार्‍यांचा व्हिडीओ आणि फोटो राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (c i  d ) मिळाला असून आरेापींबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन सीआयडी मार्फत करण्यात आले आहे.

कँनवास. Nky shose .*Only 299 ₹*

व्हिडीओ पहाण्यासाठी क्लिक करा 

bhima koregao right cid open camera footage rahul fatangade murder
bhima Koregaon right cid open camera footage rahul fatangade murder

Amazon Latest offer
🧥काँटन स्लीम फीट शर्ट :*Only 599 

👖काँटन ट्राउझर *Only 698 ₹*

 

Leave a Reply