माजी नगरसेविका रुपालीताई ठोंबरे पाटील यांचा पुणे मनपाच्या छतावरून उडी मारण्याचा प्रयत्न


सजग नागरिक टाइम्स :पुणे गेल्या अनेक महिन्यांपासून मनसे हे स्मार्ट सेविकांना पुन्हा कामावर घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे .या महिन्याभरात माजी नगरसेविका रुपालीताई ठोंबरे पाटील यांच्या सोबत स्मार्ट सेविका यांनी तीन वेळा पुणे मनपात आंदोलन केले .दरवेळी नवनवीन आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितले पण आज पर्यंत मागण्या मान्य करण्यात आले नाही.मागण्या मान्य होत नसल्याने मनसेच्या माजी नगरसेविका रूपालीताई ठोंबरे पाटील यांनी पुणे मनपाच्या छतावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला.

Deal of the Day: 10,999.00

 

Leave a Reply