पुणे शहर Traffice विभागालाच Helmetची व्याख्या माहिती नाही

हेल्मेटची सक्ती करणा-या पुणे शहर traffice विभागालाच Helmetची व्याख्या माहित नसल्याचे माहिती अधिकारात उघड . सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी,*पुणे, शहरात 1 जानेवारी पासून Helmet सक्ती लादण्यात आल्याने पुण्यातील अनेक समाजिक संघटना, कार्यकर्ते,राजकीय पक्षांनी  मिळून Helmet सक्तीला जोरदार विरोध केला आहे व आजही तो विरोध कायम आहे. तसेच वाहतुक पोलिसांना हेल्मेट दंडाचे टारगेट दिले गेले असल्याने वाहतुक पोलिस कोणाचे हि न ऐकता थेट हेल्मेटचे दंड नागरिकांवर  थोपटत आहे. याची दखल घेत पुण्यातील लोकहित मोटरसायकल संघटनेचे अध्यक्ष…

"पुणे शहर Traffice विभागालाच Helmetची व्याख्या माहिती नाही"
Pulwama attack|Muslim समाजाने Pakistan मुर्दाबाद म्हणत पाकिस्तानी झेंडा जाळला

Pulwama attack||Muslim समाजाने Pakistan मुर्दाबाद म्हणत पाकिस्तानी झेंडा जाळला काश्मीर पुलवामा येथे झालेल्या दहशदवादी हल्याची निषेध रँली काढण्यात आली ,आज दि.17/2/19 रवीवारी कँम्प ट्रायलक चौक ते बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत मुस्लिम समाजाचा वतीने pakistan मुरदाबाद, दहशतवाद मुरदाबाद, पाकीस्तानच्या बैलाला बो, असे म्हणत निषेध रँली काढण्यात आली.  आणि पाकीस्तानी झेंडे जाळण्यात आले. व भारतीय जवानांना आदरांजाली वाहण्यात आली

"Pulwama attack|Muslim समाजाने Pakistan मुर्दाबाद म्हणत पाकिस्तानी झेंडा जाळला"
कोढव्यातील नगरसेवक गफूर पठाणयांना चौघांनी केली मारहाण

Corporator Gafur Pathan News: कोढव्यातील नगरसेवक गफूर पठाणयांना चौघांनी केली मारहाण टर्फ क्लब येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक (Corporator) Gafur Pathan यांना बाहेर बोलावून चौघांनी जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना आता थेट नगरसेवकावरच हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत नगरसेवक Gafur Pathan यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार  लियाकत खान,सलाऊद्दीन कुरेशी, मोइद्दीन सैय्यद आणि आणखी एकावर…

"कोढव्यातील नगरसेवक गफूर पठाणयांना चौघांनी केली मारहाण"
बंजारा समाजाचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Banjara community:बंजारा समाजातील पीडित कुटुंबियांना न्याय मिळून देण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी  कार्यालयावर  मोर्चा  अठरा वर्षीय युवक नामे विनोद शंकर पवार यांची तळेगांव दाभाडे-पुणे येथे अज्ञात राक्षसानी निर्घृण हत्या करुन लोहगड घाट-लोणावळा येथे फेकून दिले.सदर घटनेला जवळपास तीन महीने संपत आले तरी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे अधिकारींनी अजुन पर्यंत आरोपीला अटक केली नाही. हिंदी न्युज पड़ने के लिए यहाँ पर क्लिक करे  अमानवीय क्रूर हत्या करण्यात आली असताना देखील पोलिसी चिड़ीचुप आहे,खरच पोलिसांकडे आरोपीला पकडण्या इतके यंत्रणा…

"बंजारा समाजाचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा"
येरवडा जेलमध्ये नेताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाणाऱ्याला खडक पोलीसांनी केले अटक

सनाटा प्रतिनिधी,  पुणे खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असलेला आरोपी सागर दत्ता चांदणे  (वय 19 रा महादेव वाडी खडकी, पुणे) हा दाखल गुन्ह्याच्या  न्यायालयीन प्रक्रिया कामी न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने त्याच्या विरोधात नाॅन बेलेबल वाॅरंट काढले. त्या नंतर आरोपी खडकी पोलीस स्टेशन कडील पोलीसांना 14 जाने रोजी मिळून आल्याने त्यास सदर वाॅरंटमध्ये अटक करून न्यायालयात हजर केले, असता त्यास न्यायालयाने जेल ऑडर काढल्याने त्याला येरवडा कारागृहात नेण्यास येत असताना खडकी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन…

"येरवडा जेलमध्ये नेताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाणाऱ्याला खडक पोलीसांनी केले अटक"
पुण्यात Helmet सक्ती विरोधात “सविनय कायदे भंग Rally” काढण्यात आली

Sajag Nagrikk Times|रद्द करा रद्द करा हेल्मेट सक्ती रद्द करा म्हणत पुणेकरांनी रैली काढली. हे विडीयो पण पहा: पुण्यात Helmet सक्ती विरोधात “सविनय कायदे भंग Rally” काढण्यात आली पुणेकरांवर लादलेली हेल्मेट सक्ती करण्यात यावी या करीता पुण्यात “सविनय कायदे भंग रैली” काढण्यात आली. हे विडीयो पण पहा : Helmet सक्तीच्या Loot पासून बचाव होण्यासाठी डोक्यावर भगोने घालून चालविली Motorcycle . त्यात असंख्य पुणेकर उपस्थित होते.यावेळी अनेकांनी डोक्यावर वेगवेगळ्या पगड्या घातल्या होत्या. पत्रकार भवन पासून पोलिस…

"पुण्यात Helmet सक्ती विरोधात “सविनय कायदे भंग Rally” काढण्यात आली"
ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे कॅनडातील टोरंटो येथे 81व्या वर्षि निधन झाले. ते दीर्घ आजारानं ग्रस्त असल्याने बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर कॅनडात उपचार सुरु होते. कादर खान यांचा मुलगा सरफराज खान याने ही माहिती दिली. मागील 15-17 दिवसांपासून त्यांच्यावर कॅनडातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांना कॅनडाची नागरिकता मिळाली होती. 2015-16 साली ते कॅनडामध्ये स्थायिक झाले होते. तिथेच त्यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर या आजारामुळे…

"ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन."
डॉ .वैशाली जाधवकडून Pcpndt चे कामकाज काढल्याने गर्भलिंग निदान करणाऱ्यांचे आले अच्छे दिन?

गर्भपात केंद्रांना एका प्रकारे दिवाळी भेट.. गर्भलिंग निदान करणाऱ्यांचे आले अच्छे दिन? पुणेकरांमध्ये  नाराजगीचे सुर, कार्यभार परत न दिल्यास समाजिक कार्यकर्ते करणार आयुक्तांच्या दालनात आंदोलन,   बेटी बचावो नाहितर बेटी पढावो कुठून ?    सजग नागरिक टाईम्स : पुणे शहरातील अनेक सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करून दोष आढळलेल्या  केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारणारे  पुणे महानगरपालिकेतील सहाय्यक आरोग्य प्रमुख Dr.vaishali jadhav यांची अचानक पणे बदली करून गर्भपात केंद्रांना एका प्रकारे दिवाळी भेट दिली आहे.   त्यांच्या बदली मुळे गर्भपात…

"डॉ .वैशाली जाधवकडून Pcpndt चे कामकाज काढल्याने गर्भलिंग निदान करणाऱ्यांचे आले अच्छे दिन?"
शफि इनामदार विरोधात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे वानवडी पोलीसांना कोर्टाचे आदेश

Ideal Education Trust संचालक शफि इनामदार विरोधात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे वानवडी पोलीसांना कोर्टाचे आदेश सजग नागरिक टाइम्स: पुणे, हडपसर गुलामअलीनगर मधील Ideal Education Trustच्या शाळेतील अनेक अनागोंदी कारभार बाहेर काढल्याने पुण्यातील लोकहित फाऊंडेशन पुणे या संस्थेची आयडियल एज्युकेशन ट्रस्टचे  संचालक शफि यासीन इनामदार ने बदनामी सुरू केली. त्याची कुणकुण अजहर खान यांना लागता अधिक माहिती घेतली असता शफि यासीन इनामदार ने पोलीस स्टेशन, शिक्षण मंडळ, जिल्हा परिषद, व इतर ठिकाणी खोट्या व बदनामीकारक पत्रव्यवहार…

"शफि इनामदार विरोधात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे वानवडी पोलीसांना कोर्टाचे आदेश"
पत्रकार मजहर खान यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

पत्रकार मजहर खान यांना अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी  गुन्हे दाखल. 324,323,342,143,147,149,504,506 34 प्रमाणे गुन्हे दाखल.शफि यासीन इनामदार,मुसद्दीक शफि इनामदार, फहिम शफी इनामदार व इतरांवर गुन्हे दाखल. पुणे ” हडपसर सय्यदनगर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शाळेचे अनेक घोटाळे उघडकीस आणल्याने पत्रकार मजहर खान यांना अपहरण करून अमानुष पणे मारहाण करून जखमी केले होते .थोडक्यात हकीकत अशी कि दि 8 अक्टोंबर 2018 रोजी पत्रकार मजहर खान हे त्यांच्या दोन मुलांना सकाळी 7.30 वाजता दरम्यान हडपसर गुलाम अलीनगर…

"पत्रकार मजहर खान यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल"