अॅग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
National Science Day : अॅग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविदयायात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

National Science Day : सजग नागरिक टाइम्स : पुणे : काल दिनांक २८ फेब्रुवारी २०२० रोजी अॅग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविदयायात
राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी विदयार्थ्यांच्या सहभागातून साकारलेले विज्ञान प्रदर्शन व डॉ. आयशा शेख , रिसर्च कोऑर्डीनेटर रूबी हॉल क्लिनीक यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते .
वंडरलैंड ई-लर्निंग स्कूल तर्फे अॅन्युल डे चा कार्यक्रम संपन्न
त्यांनी या प्रसंगी जगात धुमाकूळ घालत असलेल्या (Corona virus) कोरोना व्हायरस या साथीविषयी व करावयाच्या उपाययोजना याविषयी विद्यार्थ्यामध्ये जनजागृती केली.
प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती परवीन शेख यांनी कार्यकमाचे प्रास्ताविक व विदयालयात सुरू असलेल्या विविध उपकमांची पाहुण्यांस ओळख करून दिली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील विज्ञान शिक्षक सौ . रिझवाना पटेल, सौ . लमिसा सैय्यद, सौ .
शमशाद शेख, राज मुजावर ,मुनाफ पागान यांनी विशेष परिश्रम घेतले.
मनसेच्या काहि उताविळ कार्यकर्त्यांनमुळे स्थानिक मुस्लिमांनाही त्रास
Pingback: (poster competition) आंतरमहाविद्यालयीन पोस्टर स्पर्धेस चांगला प्रतिसाद