पुण्यात Helmet सक्ती विरोधात “सविनय कायदे भंग Rally” काढण्यात आली

Sajag Nagrikk Times|रद्द करा रद्द करा हेल्मेट सक्ती रद्द करा म्हणत पुणेकरांनी रैली काढली.

हे विडीयो पण पहा: पुण्यात Helmet सक्ती विरोधात “सविनय कायदे भंग Rally” काढण्यात आली

पुणेकरांवर लादलेली हेल्मेट सक्ती करण्यात यावी या करीता पुण्यात “सविनय कायदे भंग रैली” काढण्यात आली.

हे विडीयो पण पहा : Helmet सक्तीच्या Loot पासून बचाव होण्यासाठी डोक्यावर भगोने घालून चालविली Motorcycle .

त्यात असंख्य पुणेकर उपस्थित होते.यावेळी अनेकांनी डोक्यावर वेगवेगळ्या पगड्या घातल्या होत्या.

पत्रकार भवन पासून पोलिस आयुक्त कार्यालयापर्यंत रैली काढून आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

हे विडीयो पण पहा :लोकहीत मोटरसायकल संघटनेचा हेल्मेट सक्तिला विरोध.

Leave a Reply