कोरोना रुग्णांसाठी बेड मिळत नसल्याने भीम आर्मीचे बेड आंदोलन
Bhim army : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेड ठेऊन भीम आर्मीने आंदोलन केले.

Bhim army :सजग नागरिक टाइम्स : पुणे शहरात कोरोना रुग्णांसाठी बेड मिळत नसल्याने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर बेड ठेऊन भीम आर्मीने आंदोलन केले.
“कोणी बेड देत का बेड म्हणत प्रशासनाचा निषेध केला”. भीम आर्मी महाराष्ट्र (बहुजन एकता मिशन ) पुणेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
पुण्यातील कोरोना रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध नाहीत त्यामुळे अनेक नागरिक मृत्युमुखी पडत आहेत.
या निषेधार्थ या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होत रस्त्यावर बेड ठेऊन हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते .
डिवटीवर दारु पिणा-या पुणे मनपाच्या सुरक्षा अधिका-याला कोविड योद्धा चे प्रमाण पत्र देण्याची मागणी.
Pingback: (Ravindra Barate issue) बराटेला मदत करणाऱ्या त्या तिघांना जामिन
Pingback: (The taste of power) सत्तेची चव आणि सत्तेची हाव अत्यंत वाईट असते