पुण्यात कोरोना व्हायरसचा पहिला बळी: कोरोनाबाधितांची संख्या 215
Coronavirus Covid 19 : पुण्यात कोरोना व्हायरसचा पहिला बळी: कोरोनाबाधितांची संख्या 215

Coronavirus Covid 19 : सजग नागरिक टाइम्स : पुण्यातून धक्कादायक बातमी : पुण्यात कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेला आहे.
पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
पुणे पोलीसांचे जनतेला भावनिक संदेश
हा पुण्यातील पहिला बळी असून सदरील व्यक्ती दिनानाथ रुग्णालयात उपचार घेत होती.
सदरील५२ वर्षीय पुरुष रुग्णास मधुमेह व उच्च रक्तदाबाचा हि त्रास होत होता.
त्या व्यक्तीस कोणा पासून संसर्ग झाला याची माहिती अद्याप ही सरकारला मिळालेली नाही .
या दरम्यान कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या भारतात 1 हजार 224 तर महाराष्ट्रात 215 झालेली आहे .
Pingback: (Stop spraying sanitization ) अंदाधुंद केली जाणारी सॅनिटायझेशन फवारणी थांबवा
Pingback: (lockdown) पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला पोलिसांची मारहाण..