घरफोडी व चोरी च्या प्रकरणात शिकलगरी टोळीतील गुन्हेगाराना अटक
Crime branch unit 3 : शिकलगरी टोळीतील गुन्हेगाराना युनिट-३ कडून अटक

Crime branch unit 3 : सजग नागरिक टाइम्स : पुणे पोलीस आयुक्त,डॉ.के.व्यंकटेशन, व पुणे पोलीस शहर सह आयुक्त,
रविंद्र शिसवे यांनी पुणेशहरातील गुन्हेगारी समुळ नष्ट करण्यासाठी, व गुन्हेगारांवर वचक बसावा म्हणून तसेच घरफोडी चोरीचे गुन्हे घडू नयेत,
व दाखल गुन्हे उघडकीस आणावेत म्हणुन रोकार्डवरील आरोपीचा शोध घेऊन त्यांच्या विरुध्द कठोर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी आदेश दिलेले आहे.
रेशनिंग किट मधील तेल चोरी संदर्भात पोलीसात तक्रार दाखल
त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.दि.२३/०६/२०२० रोजी युनिट.३ गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी यांना गुप्त बातमी मिळाली की,
शिकलगरी टोळीतील घरफोडी चोरी करणारा व घरफोडी चोरीच्या गुन्हयात फरार असलेला पोलीस रेकॉर्ड वरिल अट्टल गुन्हेगार रविसिंग कल्याणी (रा. रामटेकडी हडपसर पुणे )
व त्याचा साथीदार युवराज मोहिते (रा. सांगली ) हे दोघे फुगेवस्ती भोसरी येथे येणार आहेत.अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Pingback: (Ayurveda massage center)
Pingback: (Chicken Center) हडपसर मधील चिकन सेंटर खून प्रकरणातील आरोपी गजाआड,
Pingback: (NCP Youth Farmers Association )प्रदेश सरचिटणीस पदी मुज्जम्मील शेख