free-557-gas-allocation-under-prime-minister-ujjwala-plus-scheme

सजग नागरिक टाइम्स: पुणे :प्रधानमंत्री उज्ज्वला प्लस योजने अंतर्गत 557 मोफत गॅस वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री  गिरीशजी बापट यांच्या हस्ते आणि योगेश गोगावले यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र.18 मध्ये पारपडला .प्रभाग क्र.18 मधील नगरसेवक अजय  खेडेकर  उपाअध्यक्ष शहरसुधारणा समिती पुणे यांच्या प्रयत्नातून आणि संयोजनेतुन 557 महिला भगिणींना मोफत गॅस वाटप करण्यात आले .

सजग च्या व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी क्लीक करा 

Free 557 gas allocation under Prime Minister Ujjwala Plus Schemesajag nagrikk times sanataआत्ता पर्यंत एकूण 1074 गॅस वाटप करण्यात आले .या कार्यक्रमाचा तिसरा टप्पा  दिनांक 11 ऑगस्ट 2018 रोजी पार पडला. या कार्यक्रमास माजी नगरसेविका प्रतिभाताई ढमाले,अशोक येनपुरे, उदयजी जोशी,नगरसेवक सम्राट थोरात,भगवान दातीर,,राजेंद्र काकडे,छगन बुलाखे, जयसिंग रजपूत,बाळासाहेब खेडेकर,तात्या रोडे, आशाताई शिंदे,अलकाताई गुजनाळ आण्णा ओतूरकर,अशोक यादव ,

तुमच्या प्रिय मित्रांना स्वातंत्र्यदिनाच्या सुंदर  शुभेच्छा देण्यासाठी क्लिक करा .

संजय खेडेकर,योगेश वेदपाठक,साधनाताई चिंचोलकर,राजेंद्रभोसले,विजय कोठावळे,राजू थोरात,मुकेश पायगुडे,रिजवान खान,आझाद शेख,प्रवीण क्षीरसागर,आनंद कांबळे,किशोर शिंदे,सागर खरात,रविराज खेडेकर,प्रदीप गायकवाड,गणेश खेडेकर,सुनिल रोडे,नंदू झेंडे,गणेश कांगने,दिलीप खाटपे,नंदु पवार,आणि सर्व भा.ज.पा.पदाधिकारी व कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमाझोन, फ्लिपकार्ट, गीयरबेस्टचे लेटेस्ट आँफर मिळवा एकाच ठिकाणी.

Leave a Reply