पुण्यातुन गिरीष बापट यांनाच विजयाचा मुकुट
पुण्यातुन Girish Bapat यांनाच विजयाचा मुकुट

सजग नागरिक टाइम्स:पुणे मतदार संघात बापट व जोशी यांच्यात चुरशीची लढत होती,
यामतदार संघात दोघांमध्ये दुरंगी सामना झाला,(Girish Bapat )गिरीश बापट हे 2,92,235 मतांनी विजयी झाले,
भाजपाचे गिरीश बापट यांनी 5,71,973 मते पडली असुन काँग्रेस चे मोहन जोशींना 2,79,738एवढी मते पडली,
पुणे लोकसभा मतदार संघात 20लाख75हजार 039मतदार आहे,त्यापैकी 10लाख 34,130 मतदारांनीच मतदान केले.
हेपण वाचा :
१) सुप्रिया सुळे एक लाख पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी.
२) Amol Kolhe शिरूर येथून विजयी .
३) मावळ मतदार संघातून पार्थ पावाराचा पराभव

Pingback: amol kolhe won from shirur matdarsangh - Sajag Nagrikk Times
Pingback: Supriya Sule won with over one lakh votes baramati - Sajag Nagrikk Times