ग्रीन रिक्षा,’ग्रीन टेम्पो चाजिंग वन टाईम पर डे फक्त ३८ ते ४० रुपये खर्च.

ग्रीन रिक्षा संदर्भात माहिती 

अशोक गुप्ता

ग्रीन रिक्षा,’ग्रीन टेम्पो चाजिंग वन टाईम एवरेज ८० ते १००कि.मी. वन टाईम चाजिंग ला ४ युनिट विज लागत असून त्यासाठी फक्त ३८ ते ४० रुपये खर्च येतो .या दोन्ही गाड्या डोंगरावर हि उत्तम पद्धतीने चढत असल्याचे कंपनीने ट्रायल करून पाहिले आहे . गाडी चालविण्यास हि सोपी व मजबूत असून टेम्पो ५०० किलो माल आरामाने वाहू शकते.व रिक्षा ४ +१ ची सिटींग परमिशन आहे त्यासाठी पुणे शहरातील १२ रूट देण्यात आले आहे .पद्मावती ते बालाजी नगर .विश्रांतवाडी वाहतूक विभाग ,वारजे  वाहतूक विभाग ,निगडी वाहतूक विभाग,दत्तवाडी वाहतूक विभाग ,पद्मावती ते बालाजी नगर .विश्रांतवाडी वाहतूक विभाग ,वारजे  वाहतूक विभाग ,निगडी वाहतूक विभाग,दत्तवाडी वाहतूक विभाग ,चतुश्रुंगी वाहतूक विभाग ,सांगवी वाहतूक विभाग,वानवडी पद्मावती ते बालाजी नगर .विश्रांतवाडी वाहतूक विभाग ,वारजे  वाहतूक विभाग ,निगडी वाहतूक विभाग,दत्तवाडी वाहतूक विभाग ,चतुश्रुंगी वाहतूक विभाग ,सांगवी वाहतूक विभाग, या गाड्यांच्या शोरूम किमत आहे १.७०.००० एक लाख सत्तर हजार रुपये ,रिक्षाला परमिट ची आवश्यकता नाही , या गाड्याना पाच बुन्केतून कर्ज मिळण्याची सोय आहे व हप्ता हि कमी बसतो , अधिक माहितीसाठी कंपनीच्या एजन्सीशी संपर्क साधावा ;९८२२१९९३३१. 

           ……………………………………………………………………………………………..

आपण हि सजग नागरिक टाइम्स मध्ये जाहिरात,आर्टिकल, देऊ शकता 

जाहिरातीसाठी संपर्क :8055306463 / 8888627391 E-MAIL / sanata2836@ gmail.com

             ……………………………………………………………………………………………..

green ri 300×400
Green_rik_A4 SHEETS 5 B 600×315 2
Green_rik_A4 SHEETS 5 A
green 500×375
ashok gupta
e rickshaw600x720

Leave a Reply