Inquiry order :पुणे शिक्षण अधिकारी (माध्यमिक) गणपत मोरे यांच्या चौकशीचे आदेश,
Inquiry order :पुणे शिक्षण अधिकारी (माध्यमिक) गणपत मोरे यांच्या चौकशीचे आदेश,

सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी,Inquiry order : पुणे शिक्षण खात्यातील काम म्हणजे सहा – सहा महिने थांब असे म्हणणे वावगे ठरणार नाही,
शहरातील अनेक शांळाच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त होऊन हि पुढे काहिच कारवाई होत नसल्याचे चित्र दिसत असताना थेट शिक्षण अधिका-याची चौकशी होणे हि गंभीर बाब आहे,
पुणे शहारातील जुनी जिल्हा ( झेडपी) परिषदेमधील शिक्षण अधिकारी माध्यमिक डाॅ गणपत मोरे यांच्या चौकशीचे आदेश राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिले आहेत.
मोरे यांच्या विरोधात आलेल्या तक्रारी नुसार 2012 नंतर राज्यात शिक्षण भरतीवर बंदी होती मात्र 2012 पुर्वी कार्यरत गणित,
इंग्रजी, विज्ञान विषयाच्या शिक्षकांना मान्यता देण्याचा निर्णय शासनाने घेतला.
मात्र मोरे यांनी मान्यता देताना टीईटी ऊत्तीरण नसणे, पाचवी ते आठवीसाठी शिक्षक नियुक्ती करणे, शाळेत जागा रिक्त नसताना किंवा अतिरिक्त असताना वैयक्तिक मान्यता देणे,
डीएड शिक्षक अतिरिक्त असताना बदली मान्यता देणे, अशा पद्धतीने 106 अनियमित मान्यता दिल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत,
अश्या प्रकारा मुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे आता पुढे नककीच कारवाई होणार का? यावर नागरिकांचे लक्ष टिकून राहणार आहे.
हेपण वाचा :फक्त २ केळ्याचं बिल ४४२ रु देणाऱ्या हॉटेलला २५ हजारांचा दंड
गट शिक्षण अधिकारी यांना कारणे दाखवा नोटिस
Pingback: Show cause notice to group education officer nashik
Pingback: Newspaper Owners Editor's Association Kolhapur President Vijay Phadtare
Pingback: Changed masjid Name mominpura-area in pune