पुणेब्रेकिंग न्यूज

पत्रकार मजहर खान यांना अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी  गुन्हे दाखल

Advertisement

(Journalist ) पत्रकार मजहर खान यांना अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी  गुन्हे दाखल.

journalist-mazhar-khan-beat-up-cases-filed-against-inamdar

324,323,342,143,147,149,504,506 34 प्रमाणे गुन्हे दाखल.शफि यासीन इनामदार,मुसद्दीक शफि इनामदार, फहिम शफी इनामदार व इतरांवर गुन्हे दाखल.

पुणे ” हडपसर सय्यदनगर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शाळेचे अनेक घोटाळे उघडकीस आणल्याने

(journalist) पत्रकार मजहर खान यांना अपहरण करून अमानुषपणे मारहाण करून जखमी केले होते .

थोडक्यात हकीकत अशी कि दि 8 अक्टोंबर 2018 रोजी पत्रकार मजहर खान हे त्यांच्या दोन मुलांना सकाळी 7.30 वाजता दरम्यान

हडपसर गुलाम अलीनगर मधील आयडियल इग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल मध्ये सोडून घरी परतत असताना

शाळेचा संचालक व इतर 5ते 6 लोकांनी मिळून अपहरण करून यासीन इनामदार उर्दू शाळेच्या मैंदानातील

एका खोलीत नेऊन आतून व बाहेरून दाराला कडी मारून शिवीगाळ व धमक्या देत लोखंडी पाइपने,लाकडी दांडक्याने,पट्टयाने दिडतास मारहाण करत होते.

आरडाओरडा करत असताना तोंंडात बंदूक कोबूून म्हणाले अगर चिल्लाहपुकार किया तो गोली सिधे अंदर और तू खतम .

हमारे खिलाफ कीये ऐ हूवे सब कंपलेट पिछे ले वरना लडकि छेडनेकेे ईलजाम मे तू तिन महिने अंदर होंंगा असे म्हणून गुन्ह्यात अडकवू असे म्हनत होते

व त्यांनी तसेच केले. जमावाने मारहाण केल्याचा बनाव केला व पोलीसांना खोटी माहीती देऊन अडकवले.

Advertisement

शफि इनामदार याच्या इंग्रजी शाळेत मजहर खान यांचे दोन मुले शिकतात शाळेच्या संचालकाने अचानक पणे कोणत्याही परवानगी न घेता फि वाढ केली,

शालेय साहित्य शाळेतूनच घेण्यास पालकांना भाग पाडत होते ,शालेय फीस वेळेवर न भरल्याने मुलांना मानसिक त्रास देणे अशे अनेक त्रास देत होते.

याबद्दल (journalist)मजहर खान यांनी सदरील शाळेचा संचालक शफि इनामदार विरोधात

पत्रव्यवहार सुरू केला असता मजहर खान यांच्या मुलांना शाळेतून हाकलून लावण्यात आले होते

याची दखल घेत लोकहित फाऊंडेशन पुणे चे संस्थापक अध्यक्ष अजहर खान यांनी शाळे विरोधात तक्रारी सुरू केल्या

व त्या एका पाठिमागे एक एक घोटाळे उघडकीस येऊ लागल्याने शफिची झोप उडाली

व त्याने लोकहित फाऊंडेशन पुणे व अजहर खान यांची बदनामी सुरू केल्याने अजहर खान यांनी शफि इनामदार याच्या विरोधात लष्कर कोर्टात मानहानीचा दावा देखील दाखल आहे.

तसेच शाळेची त्रिसदस्यीय समिती बसविली होती त्या समितीने गेल्या आठवड्यात शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण उप संचालक कार्यालयाला पाठवलेला आहे .

आणि पुणे मनपानेही नोटिसा बजावले आहेत.यावर चिडून शफि यासीन इनामदार,मुसद्दीक शफि इनामदार,

फहिम शफी इनामदार व इतरांनी मिळून मजहर खान यांना अमानुष पणे मारहाण करून जखमी केले.

व महिलेला छेडल्या प्रकरणी अडकवण्यात आले.खरेतर  यांच्यावर  बंदुकीचा वापर ,३०७ चे कलम लावण्यात यायला हवे होते . 

Share Now