पुण्यातील बाबा भिडे पुल झाले बंद

Advertisement

पुणे | बाबा भिडे पुलावरील वाहतूक बंद

सजग नागरिक टाइम्स; पुणे | खडकवासला धरण परिसरात सतत पाउस  पडत असल्याने  खडकवासला धरण फुल होत आहे.यामुळे खडकवासला धरणातून आज सायंकाळी 6 नंतर 9,416 क्युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याने पोलिसांनी बाबा भिडे पुलावरील वाहतूक बंद केली आहे . कोणतीही जीवित हानी होऊ नये म्हणून वाहतूक वळविण्यात आली आहे .नागरिकांनी इतर पर्यायी  मार्गाचा वापर करावा असे अव्हान पोलीसांकडुन करण्यात आली आहे.

Advertisement

अमाझोन, फ्लिपकार्ट, गीयरबेस्टचे लेटेस्ट आँफर मिळवा एकाच ठिकाणी. http://www.sanatnew.com/
Baba bhide pull close -sanata news -sajag nagrikk time

 

Share Now