पाटील इस्टेटमधील जळीतग्रस्तांना ५०० भोजन पाकिटांचे वाटप

 sajag nagrikk times :पुणे :पाटील इस्टेटजवळ महात्मा गांधी वसाहत परिसरात लागलेल्या आगीत जळालेल्या ९० झोपड्यातील रहिवाशांची खासदार ऍड. वंदना चव्हाण, सनी अशोक मानकर  आणि सहकार्यांनी भेट घेतली. याप्रसंगी ९० झोपड्यातील ५०० जळीतग्रस्तांना भोजन पाकिटांचे वाटप करण्यात आले असल्याची सांगितले.

शुक्रवारी दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सनी मानकर यांनी आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या वाढदिवसानिमित्त हे भोजन वाटप केले. 

या प्रसंगी नीलेश निकम, राजू साने, स्वप्निल दुधाने, मिलिंद वालवड़कर, आशा साने, मनाली भिलारे, अशोक राठी, बाळासाहेब बोडके, श्रीकांत पाटिल, उर्मिला गायकवाड़, संतोष चव्हाण, प्रमोद शिंदे, महेश हांडे, शुभम माताळे, ऋषिकेश कडु, विलास साळुखे, आकाश म्होकर, श्रीकांत बालघरे, सतीश अंबुरे, प्रशांत गांधी, स्वप्निल खवले, आरती गांधी, संगीता मोहोळ, गौरी गायकवाड उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारींची भेट घेऊन पीडित कुटुंबियांचे त्वरित पुनर्वसन करण्याची मागणी केली . 

Leave a Reply