शिवसृष्टीचा नारळ फोडा अन्यथा तुम्हाला घाशा गुंडाळावा लागेल : नगरसेवक सुभाष जगताप

सजग नागरीक टाइम्स :शिवसृष्टीची मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर महापालिकेच्या मुख्य सभेत त्यांचे आभार मानण्याचे चालू असताना नगरसेवक सुभाष जगताप यांनी भाजपाच्या नगरसेवकांना चांगलेच उत्तर दिले व म्हणाले शिवसृष्टीचा नारळ फोडा अन्यथा तुम्हाला घाशा गुंडाळावा लागेल .महाराज हे फक्त तुमचे नव्हे आमचे ही आहे हे विसरू नये . शिवसृष्टी झालीतर आम्हाला ही आभिमान वाटेल . शिवसृष्टी ही जुमला बनता कामानये असे अनेक टोले जगताप यांनी भाजपाच्या नगरसेवकांना लगावले.

 

 

Leave a Reply