भीमा कोरेगाव दंगलीत राहूल फटांगडेचा खून करणारे कँमेरेत कैद

सजग नागरिक टाइम्स:भिमा कोरेगांव येथे विजय स्तभास मानवंदना देण्यासाठी व शौर्य दिवस साजरा करण्याच्या कार्यक्रमा दरम्यान उफाळलेल्या दंगलीमध्ये राहुल फटांगडे याचा खून करण्यात आला होता.खून करणार्‍यांचा व्हिडीओ आणि फोटो राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) मिळाला असून आरेापींबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन सीआयडी मार्फत करण्यात आले आहे.

कँनवास. Nky shose .*Only 299 ₹*

व्हिडीओ पहाण्यासाठी क्लिक करा 

Amazon Latest offer
🧥काँटन स्लीम फीट शर्ट :*Only 599 

👖काँटन ट्राउझर *Only 698 ₹*

 

Leave a Reply