pulvama teririst attack-rally-agenst-pakistan-sanata-news

मुस्लीम समाजाच्या वतीने पाकिस्तान सरकारच्या विरोधात निषेध रॅलीचे आयोजन

Sajag Nagrikk Times: Pulwama-Terror-Attack : पुणे : काश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी तमाम मुस्लीम समाजाच्या वतीने पाकिस्तान सरकारच्या विरोधात निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे . सनाटा के हिंदी समाचार पढने के लिए  क्लिक करे। रविवार ,  दि.17/2/2019 रोजी सकाळी 11 वाजता एम. जी. रोड ,ट्रायलक हाॅटेल चौक ते आंबेडकर पुतळा पर्यंत निषेध पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी पायी रॅलीत सहभागी होण्याचे आव्हान  मुस्लीम समाज पुणे शहरच्या…

0 comments
KPIT 'and' Gyan Prabodhini 'organized' Small Scientists' Tournament,sanata news

केपीआयटी ‘आणि ‘ज्ञान प्रबोधिनी’आयोजित ‘छोटे सायंटिस्टस्’ स्पर्धेचा समारोप –

————–Sajag Nagrikk Times:पुणे :केपीआयटी ‘ टेक्नॉलॉजीस लिमिटेड आणि (Dnyan Prabodhini) ‘ज्ञान प्रबोधिनी’आयोजित ‘छोटे सायंटिस्टस्’ स्पर्धेचा समारोप   ‘केपीआयटी ‘कॅम्पस   , हिंजवडी -फेज -३ येथे झाला . विजेत्या शाळांना पारितोषिके देण्यात आली . स्पर्धेचे हे पाचवे वर्ष होते .  या उपक्रमात  ‘वी -सॉल्व्ह ‘ ही समस्या परिहार स्पर्धा होती , त्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक परिसरातील समस्या देऊन त्यावर वैज्ञानिक उत्तर शोधण्यास,प्रकल्प करण्यास सांगण्यात आले  होते  . विजेत्यांना सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र ,स्कुलबॅग ,व   विजयी शाळांना ट्राफी देण्यात आली  .  पुणे मनपा क्षेत्रातील  इयत्ता 8 वी गटात  प्रथम क्रमांक संत नामदेव…

0 comments
Distribution of 275 of the useful items of life through Imdadul Ummat for the victims of Patil Estate sanata news

Pune|Patil Estateमधील 275जळीत ग्रस्तांना Imdadul Ummat तर्फे जीवन उपयोगी वस्तूंचे वाटप

Pune shivajinagar Patil Estate News : माँ साहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले, व  माँ फातिमा शेख यांच्या जयंती निमित्त इंमदादूल उम्मत मेडिकल ट्रस्टच्या वतीने पुण्यातील Patil Estate जळीत  ग्रस्तांना मोफत जीवन उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.   Patil Estate परिसरातील २७५  कुटुंबाला संसार उपयोगी भांडी व ऊबदार कपडे देऊन यांचे संसार पुन्हा उभारण्यास हातभार लावण्यात आले.  Imdadul Ummat ही संस्था गेली अनेक वर्षा पासुन सातत्याने सामजिक कार्य करीतआहे अनेक गरजूंना लाभ होत आहे. संसार उपयोगी भांडी…

0 comments
shoyeb shaikh sajag nagrikk times

पत्रकाराला मारहाण करणाऱ्या शोएब इनामदार, चांद शेखला वानवडी पोलीसांकडून अटक

सनाटा प्रतिनिधी पुणे,  पुणे हडपसर गुलाम अलीनगर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट च्या 5 शांळा मध्ये चालत असलेले अनागोंदी कारभार बाहेर चव्हाट्यावर आणल्याने व त्याची शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिकाकडून चौकशी बसल्याने त्याचा राग मनात धरून   सजग नागरिक टाईम्स चे संपादक मजहर खान यांना बंदुकीच्या जोरावर अपहरण करून 8 ऑक्टोबर 2018 रोजी अमानुषपणे मारहाण करून जखमी केले होते. त्या प्रकरणात आयडियल एज्युकेशन ट्रस्टचा संचालक शफि यासीन इनामदार, फहिम शफि इनामदार, मुसददीक शफि इनामदार, यांच्यावर वानवडी पोलीस स्टेशनमध्ये…

0 comments

1 जानेवारी पासून होणाऱ्या Helmet सक्तीला पुणेकरांचा विरोध?

पुणे जिल्ह्यातील दुचाकी वाहनांची संख्या सुमारे 44 लाख 65 हजार 933 दुचाकी वाहने, Helmet कंपन्यांचे येणार मात्र अच्छे दिन, लोकहित मोटरसायकल संघटनेचा विरोध सनाटा प्रतिनिधी- नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर लागले असुन नव्या वर्षातच Helmet सक्ती केली जाणार असल्याने पुणेकर सध्या नाराज झाले आहेत. शहरातील वाहतुकीस शिस्त लागावी यासाठी पुणे शहर वाहतुक पोलीसांकडून दंडातमक कारवाईची मोहिम सुरू असून 1 जानेवारी पासून हेल्मेट सक्ती पुर्ण पणे राबवली जाणार अल्याने पुणेकरांची उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे . शहरातील वाहतुक कोलमडली असताना…

0 comments

पुणे कॅन्टोन्मेंट संचालित रवींद्र नाथ टॅगोर शाळेकडून पालकांना फी चा शॉक

पुणे कॅन्टोन्मेंट संचालित रवींद्र नाथ टॅगोर शाळेकडून पालकांना फी चा शॉक. रवींद्र नाथ टॅगोर शाळेने 20 ऑक्टोबर रोजी पालकांना शाळेत बोलावून पालक सभेत अचानकपणे फी भरण्यास सांगितले। यामुळे पालक चक्रावून गेले व त्यांनी मूवमेंट फ़ॉर पीस एंड जस्टिस फ़ॉर वेलफेयर या संघटनेशी संपर्क केला व संघटनेने धरणे आंदोलनाचे आयोजन ही केले होते. आंदोलनाची परवानगी न मिळाल्याने ऐम पी जे च्या शिष्टमंडळाने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओना भेटले व RTE कायदा2009 नुसार फि आकार्ता येत नाही व…

0 comments

पाटील इस्टेटमधील जळीतग्रस्तांना ५०० भोजन पाकिटांचे वाटप

 sajag nagrikk times :पुणे :पाटील इस्टेटजवळ महात्मा गांधी वसाहत परिसरात लागलेल्या आगीत जळालेल्या ९० झोपड्यातील रहिवाशांची खासदार ऍड. वंदना चव्हाण, सनी अशोक मानकर  आणि सहकार्यांनी भेट घेतली. याप्रसंगी ९० झोपड्यातील ५०० जळीतग्रस्तांना भोजन पाकिटांचे वाटप करण्यात आले असल्याची सांगितले. शुक्रवारी दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सनी मानकर यांनी आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या वाढदिवसानिमित्त हे भोजन वाटप केले.  या प्रसंगी नीलेश निकम, राजू साने, स्वप्निल दुधाने, मिलिंद वालवड़कर, आशा साने, मनाली भिलारे, अशोक राठी, बाळासाहेब बोडके, श्रीकांत पाटिल, उर्मिला…

0 comments
Bhakti Rang 'was appreciated by the audience-sajag nagrikk times

भक्ती रंग’ मैफिलीने ‘भारतीय विद्या भवन’चे वातावरणात भक्तीमय

  Bhakti Rang‘ मैफिलीला रसिकांनी चांगली दाद दिली.    सजग नागरीक टाईम्स:पुणे :’Bhakti Rang‘ मैफिलीने ‘भारतीय विद्या भवन‘ चे वातावरण भक्तिमय झाले. किराणा घराण्यातील स्वर गायिका सुजाता गुरव प्रस्तुत ‘भक्ती रंग’ मैफिलीला रसिकांनी चांगली दाद दिली.    ‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ५६ वा कार्यक्रम आज शुक्रवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी पार पडला. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.  तुमच्या प्रिय मित्रांना सुंदर  शुभेच्छा देण्यासाठी क्लिक…

0 comments
Swachhata hi Seva Movement PM Narendra Modi talks to Amitabh Bachchan and Ratan Tata

स्वच्छता अभियान / मोदी ने टाटा-अमिताभ से की बात, कहा- सफाई परिवर्तन का यज्ञ

स्वच्छता अभियान two अक्टूबर को महात्मा गांधी की जयंती तक जारी रहेगा  Swachhata hi seva movement मोदी ने वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए सद्गुरु जग्गी वासुदेव से भी बात की  प्रधानमंत्री ने दिल्ली के एक स्कूल में अंबेडकर प्रतिमा के पास झाड़ू लगाई  नई दिल्ली.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने शनिवार को ‘Swachhata hi seva मुहिम की शुरुआत की। इस मौके पर उन्होंने लोगों से सहयोग करने और गांधीजी का स्वच्छ भारत का सपना पूरा करने की…

0 comments

महाराष्ट्र पोलीसांना मानवअधिकार आयोगाची नोटीस

Human Rights Commission notice to Maharashtra police सजग नागरीक टाईम्स , मुंबई- माओवादी ‘थिंक टँक’ अटक प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांना मानवाधिकार आयोगानं नोटीस बजावली आहे. पोलिसांनी या अटकसत्रादरम्यान निर्धारित कार्यपद्धतीचं, नियमांचे योग्य पालन केले नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणलं आहे. अहवालानुसार ही बाब म्हणजे त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचंही म्हटलं आहे.बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी मंगळवारी (28 ऑगस्ट) पहाटे हैदराबाद, मुंबई, दिल्ली, छत्तीसगड येथे छापे घातले. या कारवाईमध्ये वारा वारा राव (हैदराबाद), वेरनोन गोन्सालविस, अरुण पाररिया (मुंबई), सुधा भारद्वाज (छत्तीसगड), गौतम…

0 comments