ब्रेकिंगन्यूज

Girish Bapat from Pune, Kanchan Kul from Baramati BJP's lok sabha candidate

पुण्यातून Girish Bapat, बारामतीतून कांचन कुल यांना (BJP )भाजपची उमेदवारी

पुणे  : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री Girish Bapat यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून (BJP )भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भाजपने या उमेदवार यादीची घोषणा केली. बारामती मतदारसंघातून (BJP ) भाजपने कांचन कुल (Kanchan Kul ) यांना उमेदवारी दिली आहे.भाजपकडून पुणे लोकसभा मतदार संघासाठी पुण्याचे पालकमंत्री तसेच अन्‍न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट( Girish Bapat ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन गिरीश बापट यांचे नाव चर्चेत होते.  (Kanchan Kul ) कांचन कुल…

0 comments
 


304 views
28    0
Published at 2019, March 18
Show More
 
790758total sites visits.