मुस्लिम समाज मूक मोर्चाच्या तयारीत

5% शैक्षणिक आरक्षण मिळावे व गौरक्षणाच्या नावाखाली मुस्लिमांनवरील हल्ले थांबावे म्हणून..

सजग नागरीक टाईम्स:पुणे, मुस्लिम समाजाला 5% शैक्षणिक आरक्षण देऊन हि सरकार ते आरक्षण देण्यास असमर्थता दाखवत आहे. तसेच गौरक्षणाच्या नावाखाली मुस्लिमांना जिवे मारण्यात येत आहे. या सर्वांवर मुस्लिम समाजाचा दिवसेंदिवस रोष वाढतच चालला आहे .ज्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यास मुस्लिम समाजाचे मोठे योगदान होते त्या मुस्लिम समाजाला सवतीच्या नजरेने पाहिले जाते.

सजग च्या व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी क्लीक करा .

Muslim community soon to launch a silent march to reservation.सजग sajag nagrikk times sanataया सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करत आता मुस्लिम समाज एकत्र येत आहे.त्याची सुरूवात आता पुणे शहरातुन होत आहे .मुस्लिम समाजावर होणारे हल्ले व कोर्टाने 5% आरक्षण देण्याचे आदेशाला सरकारला विसर पडल्याने त्याची जाणीव करून देण्यासाठी मुस्लिम समाजातील संघटना,ट्रस्ट,मंडळे एकत्रित येत आहे.

तुमच्या प्रिय मित्रांना फ्रेंडशिपडेच्या सुंदर  शुभेच्छा देण्यासाठी क्लिक करा .

यासाठी मोठ्या प्रमाणात बैठकाही सुरू झालेल्या आहेत .सदरील मोर्चा कोणा धर्माच्या व सुदायाच्या विरोधात नसून मुसलमांच्या हक्कासाठी आहे.या मोर्चात अन्य धर्मिय बांधव मोठया प्रमाणावर सहभागी होऊन साथ देणार आहे. मुस्लिम महा मूक मोर्चा काढायाची जंगी तयारी सुरू झाली आहे .येत्या काहि दिवसा मध्ये मुस्लिम बांधवाकडून मुस्लिम महा मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अमाझोन, फ्लिपकार्ट, गीयरबेस्टचे लेटेस्ट आँफर मिळवा एकाच ठिकाणी.
 

Leave a Reply