इस्लाम हा फक्त मुसलमानांचा नाही तो माझाही आहे:डॉ श्रीपाल सबनीस

सजग नागरीक टाइम्स : पुणे: स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिमांचे योगदान या पुस्तकाचे प्रकाशन डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशनाच्या वेळी सबनीस म्हणाले कि इस्लामची पहिली आयात ही इकरा आहे , इस्लाम हा फक्त मुसलमानांचा नाही तो माझाही आहे,पैगंबर साहेबांनी नाईलाजात्स्व हातात तलवारी उचलले , इस्लाम म्हणजे शांतता व शांतता म्हणजे इस्लाम, असे अनेक वक्तव्य डॉ श्रीपाल सबनीस यांनी केले . या पुस्तकाचे प्रकाशक संदेश लायब्ररी असून संकलन सोमनाथ देशकर यांनी केले आहे.खालील video पाहण्यासाठी

 

Leave a Reply