पुणे कॅन्टोन्मेंट संचालित रवींद्र नाथ टॅगोर शाळेकडून पालकांना फी चा शॉक

पुणे कॅन्टोन्मेंट संचालित रवींद्र नाथ टॅगोर शाळेकडून पालकांना फी चा शॉक.

रवींद्र नाथ टॅगोर शाळेने 20 ऑक्टोबर रोजी पालकांना शाळेत बोलावून पालक सभेत अचानकपणे फी भरण्यास सांगितले।

यामुळे पालक चक्रावून गेले व त्यांनी मूवमेंट फ़ॉर पीस एंड जस्टिस फ़ॉर वेलफेयर या संघटनेशी संपर्क केला व संघटनेने
धरणे आंदोलनाचे आयोजन ही केले होते.

आंदोलनाची परवानगी न मिळाल्याने ऐम पी जे च्या शिष्टमंडळाने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओना भेटले व RTE कायदा2009 नुसार फि आकार्ता येत नाही व कुठलाही फि आकारु नाही असा पत्र दिले.

यावेळी ऐम पी जे चे पुणे जिल्हा अध्यक्ष आबिद शेख़,पुणे अध्यक्ष अय्यूब शेख़,याकूब शेख़, साजिद बाबा, शब्बीर देशमुख ,शंरद जावडेकर ईमरान शेख मुदसर दलाल उपस्थित होते अशी माहिती अय्युब शेख यांनी दिली.

Leave a Reply