Pune corporation च्या विस्तारित इमारतीचे उपराष्ट्रपती च्या हस्ते उदघाटन होणार.

Pune corporation विस्तारीत भवनाचे आज उपराष्ट्रपती श्री. वेंकय्या नायडू यांच्या हस्ते उदघाटन होत आहे.  

pune-corporation-new-builds-opening-by-vice-president-venkaiah-naidu/

Pune corporation : 15 फेब्रुवारी 1952 मध्ये महापालिकेची स्थापना झाली . सुरवातीला विश्रामबाग वाड्यातून कामकाज सुरू झाले.

यानंतर 1957 मध्ये शिवाजीनगर येथे Pune Corporation भवनची इमारत उभी राहिली. पुण्याची लोकसंख्या वाढली तसा या इमारतीचा 1987, 2003 मध्ये विस्तार झाला.

आज उदघाटन होत असलेल्या इमारतीचे बांधकाम 2015 मध्ये सुरू झाले. 15 मे 2015 ला पाया खोदण्याचे काम सुरू झाले.

आज सुमारे सव्वातीन वर्षांनंतर याठिकाणी देखणी इमारत उभी राहिली आहे. 

 

 

Leave a Reply