2018-2019 RTE ADMISSION FORM मोफत भरून मिळत आहे त्वरा करा

सजग नागरीक टाइम्स : विध्यार्थींना 25% आरक्षित जागेवर लवकरात लवकर अॅडमिशन मिळावे म्हणून मूव्हमेंट फॉर पीस अॅड जस्टीज फॉर वेल्फेर तर्फे राईट टू एजुकेशन rte चे online फॉर्म भरून देण्याचे काम सुरु आहे .भवानी पेठेत भारत थेटर जवळ  28 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहील व नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान मुव्हमेंट तर्फे करण्यात आले आहे . पुणे जिल्हा अध्यक्ष आबिद शेख , पुणे शहर अध्यक्ष  आयुब शेख ,साजिद बाबा ,याकुब शेख,इम्रान शेख ,माविया शेख,शहीद शेख,हे सार्वजन मिळून आरटीई चे ऑनलाईन फॉर्म भरून देत असल्याने  नागरिकांनी यांच्याशी संपर्क साधावा .खालील VIDIO पाण्यासाठी लिंकवर क्लिक करा

 

Leave a Reply