एल्गार परिषदेला माओवाद्यांनी दिला पैसा.सह.पो.आयुक्त रवींद्र कदम.

सजग नागरिक टाइम्स :१ जानेवारी रोजी पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनासाठी नक्षलवाद्यांचा पैसा वापरण्यात आला असून अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट पुणे पोलिसांनी आज पत्रकार परिषदेत केला.

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

 

*Amazon Offer : Father’s Day : Get upto 30% off on Men’s .http://clnk.in/fTxs 

या आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्यानेच त्यांना अटक करण्यात आली असून त्याबाबतचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही पुणे पोलिसांनी केला आहे. पुण्याचे पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी ही माहिती दिली. १ जानेवारी रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवाद्यांचा हात होता.

http://clnk.in/fTxs *Ajio For men’s, women’s, kid’s👕👟⌚👞👖*

या परिषदेसाठी नक्षलवाद्यांचा पैसा वापरण्यात आला होता, असं सांगतानाच नक्षली कनेक्शनच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींकडे सापडलेल्या साहित्यावरून त्यांचा संबंध नक्षलवाद्यांशी असल्याचं स्पष्ट होत असल्याचं कदम यांनी सांगितले.

http://clnk.in/fN19 *Policy bazar off*

 

Leave a Reply