awami mahaz

ताज्या घडामोडीपुणे

AzamCampus’ आणि ‘अवामी महाज ‘च्या वतीने ८ जून रोजी’Eid Milan’

AzamCampus’आणि ‘अवामी महाज’च्या वतीने ८ जून रोजी’Eid Milan’  sajag Nagrikk Times: पुणे:आझम कॅम्पस’शैक्षणिकपरिवार आणि ‘अवामी महाज’सामाजिकसंघटनेच्या वतीने ८ जून २०१९(शनिवार )रोजी ‘ईद मिलन’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘ईद मिलन’साठी सर्व क्षेत्रातील,सर्वधर्मीय बांधवाना निमंत्रित करण्यात आले आहे. (Eid Milan) या ईद मिलन कार्यक्रमात इकबाल दरबार यांचा ‘रुह’ हा संगीत कार्यक्रम होणार आहे.अवामी महाज’ चे

Read More