पुणे शहरात गांजा, जुगार, मटका अशा अवैध धंद्यांचा सुळसुळाट .

  खालील व्हिडियो पाहण्यासाठी क्लिक करा सजग नागरिक टाइम्स:पुणे शहरात मा. पोलीस आयुक्त यांनी पदाची सूत्र हाती घेताच अवैध धंद्यांवर विशेषतः दारू, गांजा, मटका, जुगार यांच्या क्लब,विरोधात केलेली कारवाई आणि घेतलेली भूमिका खरोखरच जनसामान्य नागरिकांना मा. पोलीस आयुक्तांचा अभिमान वाटावी अशी होती. पण आता शहरात राजरोसपणे चालू असलेले जुगाराचे क्लब, मटका, गांजा, सोरट असे अवैध धंदे पाहता त्यावेळी आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेवर शंका येते की, तेव्हाची भूमिका खरंच अवैध धंद्यांच्या विरोधात होती का ? आता पुणे…

"पुणे शहरात गांजा, जुगार, मटका अशा अवैध धंद्यांचा सुळसुळाट ."
पुणे शहर पोलीसांचा हद्दवाद,नागरिकांची लावतोय वाट,

सनाटा प्रतिनिधी  ;  पुणे शहर पोलीस आयुक्त  रश्मी शुकला यांचे नागरिकांन सोबत सौजन्याने वागा असे  वारंवार अधिकारी व कर्मचारी यांना सुचना असताना हि पुणे शहर पोलीस दलातील काहि अधिकारी व कर्मचारी सुचनाच धाब्यावर बसवित असल्याचे चित्र वारंवार पाहण्यास मिळते. कुठे हद्दीचा वाद तर कुठे नागरिकांन सोबत दमदाटी, अरेरावी, या मुळेच नागरिक व पोलीस वाद विकोपाला जात असल्याचे हि काहि घटना पाहण्यास मिळते .अशीच घटना आज 15 ऑगस्ट 2017 रोजी सहकारनगर येथील D MART समोर घडली एका…

"पुणे शहर पोलीसांचा हद्दवाद,नागरिकांची लावतोय वाट,"
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात शौचालयाचा घोटाळा..

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात शौचालयाचा घोटाळा.. पुणे _ बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्र 37 मधील स्वछ भारत अभियान अंतर्गत बांधलेल्या शौचालयात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्या असल्याचे माहिती अधिकारात ग्राहक हक्क संघर्ष समिती चे अध्यक्ष मिलिंद राजहंस यांनी उघडकीस आणलेले आहे स्वछ भारत अभियान अंतर्गत साधारणता 2500/3000 हजार शौचालय बांधण्यात आली आहे त्यात 80% शौचालय हे बोगस बांधण्यात आल्याचे आरोप राजहंस यांनी केलेआहे. ठेकेदारांनी नविन शक्कल लढवत काहि जुन्या ठिकाणी चे फोटो काडून जोडले आहे तसेच काहिचे…

"बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात शौचालयाचा घोटाळा.."