महाराष्ट्रात राष्ट्रपति राजवट लागू

Advertisement

Rule of the President : महाराष्ट्रात राष्ट्रपति राजवट लागू

the-rule-of-the-president-is-applicable-in-maharashtra

Rule of the President : केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीच्या फाईलवर राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी अखेर सही केली आहे,

यामुळे आजपासून महाराष्ट्रात राष्ट्रपति राजवट लागू झाली आहे,

राष्ट्रपती राजवट जागु असली तरीही एखाद्या पक्षाने संख्याबळ दाखविल्यानंतर त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी देण्यात येईल,

त्यानंतर महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रपती राजवट उठविली जाईल,ऐसे क़ायदेतन्यांचे म्हणणे आहे,

भाजपा नंतर शिवसेनाही महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करू शकली नाही,

Advertisement
Video

त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिली होते.

पण राष्ट्रवादी कांग्रेसनेही सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दाखविल्याने,

राज्यपाल भगतसिंह कोश्यारीनी महाराष्ट्रात राष्ट्रपति राजवट लागू करण्याची शिफारस केली होती.

त्यास केंद्रसरकारने मंजुरी दिल्यानंतर महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या शिफारशीच्या फाईलवर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सायंकाळी साडे पाच नंतर सही केली ,

राष्ट्रपती राजवटीच्या आदेशावर सही करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे.

Video
Share Now