तरूण तडफदार वक्ते वली रहमानी यांनी कोढव्यात येऊन केले रक्तदान
(Wali Rahmani) दिल्लीचे तरूण तडफदार वक्ते वली रहमानी यांनी कोढव्यात केले रक्तदान

सजग नागरिक टाईम्स: पुणे:(Wali Rahmani): 1/9/2019 रोजी नवाजिश पार्क अल आमिन चौक कोढवा येथे,
पुरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात एकुन ६७ नागरिकांनी रक्तदान केले.हा उपक्रम रूग्ण हक्क जागरूकता संघ व अल आमिन कमिटि तर्फे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे उदघाटन तरून व तडफदार वक्ते ” वली रहमानी यांनी आपले रक्तदान करून केले.
हेपण वाचा :नौजवानो की दिलो की धडकन वलीरेहमानी शहर पुणे मे पहेली बार
या वेळी स्विकृत सदस्य हसिना इनामदार, मूल निवासीचे अंजुम इनामदार, बशीर सय्यद,सामाजिक कार्यकर्ते रियाज ताबोली,
स.ना.टा न्युज चे.संपादक.मजहर खान,अल्पसंख्याक सेलचे शेरअली शेख, प्रहार संघटनेचे बहुसंख्य कार्यकर्ते,
मोदीखाना येथुल वसिम तोफिक जमिर शेख, रूग्ण हक्कचे अध्यक्ष जावेद शेख, नासिर शेख, हाफिज शोहेब,
मजहर शेख, फिरोज शेख, महिला संघटनेचे विना कदमताई, रिजवाना शेख,एम.आय एमचे शबाना आपा,
अल आमन कमिटीचे अध्यक्ष राजु सय्यद, साबिर शेख,राजु शेख व इतर कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडी चे अशोक सोनावने सर,

हेपन पहा : पहलूखान का मोबलिन्चिग नहीं पोलिटिकल मर्डर हुवा है: वली रहमानी
व अली सुंडके सर्व रक्त दाते पुणे शहरातील बहुसंख्य नागरिक व मान्यवर उपस्थित होते.
यांनी दिलेला प्रतिसाद हा मानवतावादी चे प्रतिक म्हणून लक्षात राहण्यासारखे आहे,
असे बोलून या बद्दल सर्वाचे मनपुर्वक आभार अस्लम इसाक बागवान यांनी मानले.
रिलेटेड हिंदी बातमी :नौजवानो की दिलो की धडकन वलीरेहमानी शहर पुणे मे पहेली बार (walirahmani)
सजग नागरिक टाइम्स:walirahmani :नौजवानो की दिलो की धडकन, सच और हक की आवाज को बुलंद करनेवाले
बेबाक नौजवान वक्ता वलीरेहमानी शहर पुणे मे पहेली बार आरहे है,
ये एक ऐसा वक्ता जिसने 20 साल की उम्र मे 20 बच्चोंको गोद लिया, इनकी जितनी तारिफे की जाए उतनी कम है,
इन्होने कइ बच्चोंको सीर्फ गोद ही नही लिया उन्हे लिडर बनाने के लिए कोशिशे भी बडे जोरोशोरोसे कर रहे है,अधिक जानकारी के लिए क्लिक करे
Pingback: (walirahmani)बेबाक नौजवान वक्ता वलीरेहमानी शहर पुणे मे पहेली बार आरहे है
Pingback: Vanchit bahujan aghadi मध्ये Juber Babu Shaikh यांचा जाहीर प्रवेश
Pingback: Child sexual abuse awareness workshop in kondhwa 2019