‘चूक वाहतूक पोलिसांची’ शिक्षा नागरिकांनी का भोगावी ?

Advertisement

Traffic police :’चूक वाहतूक पोलिसांची’ शिक्षा नागरिकांनी का भोगावी ?

Wrong traffic police' Why should citizens suffer punishment

सजग नागरीक टाईम्स : Traffic police :पुणे शहर वाहतुक पोलीस नवनवीन वाद ओढवून घेण्यात पटाईत झालेले दिसतात.

त्यांच्यावर एका चुकीच्या प्रकारामुळे नामुष्कीची वेळ आलेली आहे.

पुण्यातील प्रसिद्ध वकिल वाजेद खान बिडकर यांच्या ज्युनियरला वाहतुक विभागाच्या भोंगळ कारभाराला सामोरे जावे लागले आहे.

व्यवसायाने वकिल असलेले किरण रासकर यांना  वाहतुकीचे नियम भंग केल्याचे एसएमएस आले नियम भंग केल्याने 400 रू दंड भरण्याचे आव्हान केले होते

तसेच आधिक माहितीसाठी सकेंतसथळावर जाऊन रासकर यांनी खातरजमा केली असता ते चकराऊन गेले.

त्यांचे दुचाकी वाहन क्रंमाक MH12.MN 9423, असुन रासकर यांना MH12.MN 9425 वाहनाचे ईमेज टाकण्यात आले होते.

अश्या प्रकारामुळे त्यांना त्रास सोसावा लागला किरण रासकर म्हणाले वाहतुक पोलिसांच्या कमी शिक्षणामुळे मला आरोपी ठरवून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे.

तरी सदरील प्रकरणाची  चौकशी व्हावी अशी मागणी वाहतुक पोलीस उपायुक्त (DCP)अशोक मोराळे यांच्याकडे केली आहे .

पुणे शहर वाहतुक पोलीसांनी स्वताःच्या डोळ्यांची तपासणी करावी अन्यथा आमच्या तर्फे (EYE CHECKUP )डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येईल जेणे करून वाहनांचे नंबर पारदर्शक पणे दिसुन येतील. अॅड वाजेद खान बिडकर

जेणे करून वाहनांचे नंबर पारदर्शक पणे दिसुन येतील. अॅड वाजेद खान बिडकर

Advertisement

रिलेटेड बातमी : 1 जानेवारी पासून होणाऱ्या Helmet सक्तीला पुणेकरांचा विरोध?

 December 30, 2018 🙁Helmet comPulsory against punekar) पुणे जिल्ह्यातील दुचाकी वाहनांची संख्या सुमारे 44 लाख 65 हजार 933 दुचाकी वाहने, 

Helmet कंपन्यांचे येणार मात्र अच्छे दिन, लोकहित मोटरसायकल संघटनेचा विरोध

सनाटा प्रतिनिधी- नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर लागले असुन नव्या वर्षातच Helmet सक्ती केली जाणार असल्याने पुणेकर सध्या नाराज झाले आहेत.

शहरातील वाहतुकीस शिस्त लागावी यासाठी पुणे शहर वाहतुक पोलीसांकडून दंडातमक कारवाईची मोहिम सुरू असून 1 जानेवारी पासून हेल्मेट सक्ती पुर्ण पणे राबवली जाणार असल्याने पुणेकरांची उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे .

शहरातील वाहतुक कोलमडली असताना ती वाहतुक नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे सोडून Helmet सक्ती केल्याने वाहतुक कोंडी सुरळीत होणार का?

ज्या ज्या वेळी पोलीस आयुक्त बद्दलले त्या त्या वेळी Helmet सक्ती पुणेकरांवर लादली गेली पुणे करांचा विरोध पाहता ती सक्ती मावळली हि

परंतु नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस आयुक्त  के.व्यंकटेशम यांनी हि Helmet सक्तीचा बिगुल वाजविलयाने नागरिकांनी नाराजगी व्यक्त केली आहे .

दर वेळीस आयुक्त बदलल्याने हेल्मेट सक्तीचाच पर्याय का निवडला जातो दुसरे पर्याय उपलब्ध नाहित का ? अधिक माहितीसाठी क्लिक करा

Share Now

One thought on “‘चूक वाहतूक पोलिसांची’ शिक्षा नागरिकांनी का भोगावी ?

Leave a Reply