ताज्या घडामोडी

एका दिवसात प्रशासनाला आली जाग

Advertisement

सनाटा प्रतिनिधी;हडपसर गावच्या कमानीखाली रस्ता कि खिळ्यांचा बाजार यां मन्थळ्या खाली सजग नागरिक टाइम्स ने प्रथम बातमी प्रसिद्ध केली होती याची दखल घेत त्या ठिकाणी पुन्हा ब्यारिकेट लावण्यात आले आहे .
सबंधित वृत्त असे कि हडपसर गावच्या कमानीखाली चारचाकी आणि रिक्षाचालकांना प्रतिबंध करण्यासाठी लोखंडी बॅरिकेट्स वाहतूक पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी लावले होते. त्याचा वाहतूकीवर चांगला परिणाम दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते .

पण गणपतीच्या काळात हे बॅरिकेट्स काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे कमानीखालून पुन्हा चारचाकी आणि रिक्षावाल्यांची वाहतूक सुरू झाली होती. बॅरिकेट्स साठी लावलेले लोखंडी खिळे तिथे तसेच राहिल्यामुळे दुचाकी वाहने पक्चंर झाल्याचे नागरिकांचे म्हणणे होते .
६१९ रुपयात गोल्ड प्लेटेड नेकलेस. 
[ngg_images source=”galleries” container_ids=”7″ display_type=”photocrati-nextgen_basic_thumbnails” override_thumbnail_settings=”0″ thumbnail_width=”240″ thumbnail_height=”160″ thumbnail_crop=”1″ images_per_page=”4″ number_of_columns=”4″ ajax_pagination=”1″ show_all_in_lightbox=”1″ use_imagebrowser_effect=”1″ show_slideshow_link=”1″ slideshow_link_text=”[Show slideshow]” template=”/home/sanata2836/public_html/wp-content/plugins/nextgen-gallery/products/photocrati_nextgen/modules/ngglegacy/view/gallery.php” order_by=”sortorder” order_direction=”ASC” returns=”included” maximum_entity_count=”500″]
हि गंभीर बाब अमोल राधाकिशन तोष्णीवाल यांनी परवा निदर्शनास आणून दिली होती . या विषयाची सजग नागरिक टाइम्स ने गंभीर दखल घेऊन बातमी प्रसिद्ध केली होती यांची प्रशासनाने गंभीर दखल घेत काल ( एका रात्रीत ) रात्री पुन्हा या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले.सदरील प्रकरणी सहायक प्रा.अमोल राधाकिशन तोष्णीवाल यांनी सजग नागरिक टाइम्सचे आभार मानले आहे .
[ngg_images source=”galleries” container_ids=”8″ display_type=”photocrati-nextgen_basic_thumbnails” override_thumbnail_settings=”0″ thumbnail_width=”240″ thumbnail_height=”160″ thumbnail_crop=”1″ images_per_page=”4″ number_of_columns=”4″ ajax_pagination=”1″ show_all_in_lightbox=”1″ use_imagebrowser_effect=”1″ show_slideshow_link=”1″ slideshow_link_text=”[Show slideshow]” template=”/home/sanata2836/public_html/wp-content/plugins/nextgen-gallery/products/photocrati_nextgen/modules/ngglegacy/view/gallery.php” order_by=”sortorder” order_direction=”ASC” returns=”included” maximum_entity_count=”500″]

Share Now

Leave a Reply