सांप्रदायिक सद्भावासाठी रक्तदान शिबीर
भारत रक्ताने बांधलेला आहे : एकमेकांना रक्त द्या, रक्त वाया जाऊ देऊ नका
देशभरातील विविध शहरांमध्ये अशा रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे
पुण्यात एस.एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन, स्वराज अभियान, शाहीन फ्रेंड सर्कल आणि ऑल इंडिया इन्शूरन्स एम्प्लॉईज असोसिएशन (पुणे शाखा) या संस्था – संघटनांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.
दिनांक: रविवार, दि. १३ ऑगस्ट २०१७
वेळः सकाळी १०.३० ते सायं. ५
या रक्तदान शिबीरात तुम्हाला रक्तदाते म्हणून किंवा तुमच्या संस्थेला आयोजक म्हणून सहभागी होण्याची इच्छा असल्यास एस.एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन, स्वराज अभियान, शाहीन फ्रेंड सर्कल आणि ऑल इंडिया इन्शूरन्स एम्प्लॉईज असोसिएशन (पुणे शाखा) या संस्था – संघटनांना संपर्क साधावा .