हिन्दू ,मूस्लिम ,सिख्ख ईसाई ने साथ मनाये पालखी और रमजान
दि . १८ जुन रविवारी पुणे.शहरातील साखळीपीर तालीम, नाना पेठ येथे नगरसेवक रविंद्र माळवतकर आणि भाई कात्रे यांनी संत न्यानेश्वर तूकारामांच्या पालखी सोबत आलेले वारकरी बंधु सोबत भजनाच्या गजरात मुस्लिम बांधवाचा रोजा इफ्तार करण्यात केला.वेळी प्रसन्न अशा वातावरणा मध्ये सर्व धर्माचे प्रमुख उपस्थित होते.तसेच सर्व धर्माचे धर्मग्रंथ व राष्ट्रीय ग्रंथ ‘भारताचे संविधान ‘ यांचे वाचन ही करण्यात आले. हिन्दू ,मूस्लिम ,सिख्ख ईसाई,हम वतन हम नाम है जो करे ईनको जूदा मजहब नही ईल्जाम है .हम जियेंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए… असेच वाटत होते.