बी आर टी मारगातुन जाण्यासाठी प्रवेश बंद

पुणे पी .एम .पी .एम .एल  चे तुकाराम मुंडेनी इतर वाह्नानां. बी आर टी मारगातुन जाण्यासाठी प्रवेश बंद केल्याने हड़पसर
मधील रेस्कोर्स परिसर ते वैद्वाडी पर्यंत दररोजच वाहतूक कोंडी वाढत असून ट्रैफिक पुलिस व् नागरिकांना या कोंडीचा सतत सामना करावा लागत आहे त्यात ट्रैफिक वार्डेनला देखील या कडक उन्हात बी आर टी मारगात उभे राहून दिवसभर हातात रस्सी धरून अन्य वाहनांना बी आर टी मारगातुन जाण्यास मनाई करण्यात येत आहे .सदरील परिसरात विजेचे सतत ये जा चालू असल्यानेहि सिग्नल बंद पडून वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत असल्याने स्थानिकांचे असे म्हणणे आहे कि तुकाराम मुंडेनी थोडी नरमाईने घेवून बी आर टी मार्ग काही वेळेसाठी इतर वाहनांनाही खुले करावे .

Leave a Reply