बोगस गौरक्षकावर निर्बंध घालण्याची पोलीस आयुक्तांना मागणी

सनाटा प्रतिनिधी ; येत्या काहि दिवसांत गणपती उत्सव आणि ईदुल अजहा  ( बकरी ईद) साजरी होणार आहे त्या काळात कायद्याची काटेकोर पणे अंमलबजावणी करून गौरक्षकांच्या नावाखाली कायदा सुवयवसथाचा प्रश्न  निर्माण करणाऱ्या  समाजकंटकावर काटेकोरपणे निर्बंध घालण्यात यावे अशी मागणी पुण्यातील विविध समाजिक संघटनानी पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुकला यांना दिलेल्या निवेदनात म्हणटले आहे.

आमच्या अधिक बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वर क्लिक् करा

ईदच्या दिवशी मुस्लिम समाज बकरे कापून त्यांचे मास नातेवाईकांना व मित्र मंडळींना व गरिबांना विविध ठिकाणी जाऊन वाटत असतो . याचा फायदा घेऊन गौरक्षकांच्या नावाखाली समाजात तेड निर्माण करणारे समाजकंटक बकर्याच्या मासला गाईची मास सांगून मुस्लिमांवर गुन्हे दाखल करण्यांस पोलिसांना भाग पाडतील जेणे करून पुण्यात दोन समाजात  तेड निर्माण होऊन वाद वाढतील. वाद वाढू नये म्हणून आपणास विनंती आहे कि  न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशाचे पालन करूनच  गुन्हे दाखल करावे.

mk-digital-sevaDIGITAL-BUSINESS-CARD-MK-DIGITAL-SEVA

या लिंकवर क्लिक करून पहा .619 रुपयात गोल्ड प्लेटेड नेकलेस.

 थेट गुन्हे दाखल न करता लेबोट्री मध्ये तपासणी करून दोष आढळून आल्यास गुन्हे दाखल करावे आणि समाजकंटका कडून कायदा सुवयवसथाचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यातुन काहि प्रश्न उदभवलयास सर्व जबाबदारी पोलीस आयुकत यांची राहिल असे हि निवेदनात म्हणटले आहे. निवेदन देताना अॅनटी  करपशन सोसायटी अध्यक्ष वाजिद एस खान, खुददाम ए मिल्लत चे अध्यक्ष फैसल शेख, उसमान शेख, मेहबुब खान, लोकहित फाउंडेशन चे अध्यक्ष अजहर अहमद खान , अॅड वाजेद खान बिडकर, फहिम खान व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.

या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता 

 

 

Leave a Reply