भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात साहित्याचा पडलादूषकाळ
पुणे शहरातील मध्यवस्थित असलेले भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीतच संत ज्ञानेश्वर तूकारामांची पालखी येऊन मूक्कामी असते . त्यामुळे या क्षेत्रीय कार्यालयाचे कामही दूप्टीने वाढले असून येथिल अधिकारी व कर्मचारींना कार्यालयात स्टेशनरी साहित्य नसल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून अधिकारी व कर्मचारींना प्रत्येकी10₹.गोळा करून काम चालवावे लागत असल्याचे सनाटा प्रतिनिधीला नीदरशनात आले आयूक्त कुणाल कूमार यावर लक्ष देतिल का.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात साहित्याचा पडला दूषकाळ
RELATED ARTICLES