वाहतूक कोंडीतून मुक्ततेसाठी वाहतूक पोलिसांचे एक पाऊल पुढे

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

घोरपडीत वाहतूक कोंडी होत असल्याने  वाहतूक विभागाकडून पुढचे एक पाऊल

सनाटा न्युज : आज  पुणे शहरातील नागरिकांना ठिक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत  असला तरी वाहतूक पोलीसांना हि कोंडी सोडवता सोडवता पळता भोई होतं ,त्यात आणखीन भर महणजे रस्त्यावर  उभ्या असलेल्या वाहनांनमूळे तर पोलीसांची आणखीनच पंचाईत होते तसेचं वाहतूक कोंडी घोरपडी गावं येते होत असल्याने बंड गारडन वाहतूक विभागाने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढचे एक पाउल उचलले आहे. दि 14/7/2017 रोजी घोरपडी जंक्शन  या ठिकाणी नविन सिग्नल बसविण्यात आले  असून वाहतूक कोंडीतून नागरिकांनची  मुक्तता  होईल अशी आशा स्थानिकांना व  पोलिसांना आहे सदरील सिग्नलचे उदघाटन सहाय्यक पोलीस आयुकत देवीदास पाटिल,यांच्या हस्ते पारपडले , नगरसेवक तुषार मंत्री, स पो निरिक्षक एस आर जगताप,किशोर जगताप , पी.एस.आय.मेत्रे. पी एन मोरे, एपीआय चौस,हे उपस्थित होते
एस आर जगताप यांनी या साठी कागदपत्र पाठपुरावा केला असल्याचे सांगितले .

Advertisement

 

Advertisement

Leave a Reply

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल