ताज्या घडामोडी

हडपसर येथील नगरसेविका रूकसाना इनामदार यांचे नगरसेवक पद रद्द.

Advertisement

सनाटा प्रतिनिधी : पुणे हडपसर येथील प्रभाग क्र 24 मधुन 2017 च्या निवडणूकीत राष्ट्रवादी काॅग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविलेल्या व प्रभाग क्र 24 मधुन निवडून आलेल्या नगरसेविका रूकसाना शमशुददीन ईनामदार यांचे आज दि ३ ऑगस्ट रोजी पुणे महानगर पालिका आयुकत कुणाल कुमार यांनी विषेश अधिराचा वापर करून त्यांचे नगरसेवक पद रद्द केले आहे.

 
 
 

Share Now

Leave a Reply