ब्रेकिंग न्यूज

पुणे शहर अन्न धान्य वितरण कार्यालयाचा नविन जावई शोध.

Advertisement

पुणे शहर अन्न धान्य वितरण कार्यालयाचा नविन जावाई शोध..*
सनाटा प्रतिनिधी : शिवाजी नगर शासकिय गोदामात कधी काय घडेल ते सांगता येणार नाही, नव्याने रूजू झालेले अधिकारी नव नविन शक्कल लढवून नागरिकांना वेठीस धरणयाचे कामे करू लागले आहे काहि ना काहि कारणाने सतत चर्चेत राहण्याची स्वईच लागली आहे , शिवाजी नगर शासकिय गोदामातील अन्न धान्य *ह” म”* परिमंडल कार्यालयाची वारंवार नागरिकांनी तक्रार केली असुन तेवढे पुरतेच कागदी घोडे नाचवून FDO कार्यालया कडून धन्यता मानली जात असली तरी दिवसेंदिवस नागरिकांनचा पारा चढत चाललाय? पुण्यातील एका नागरिकाने ह म परिमंडल विभागातील शिधापत्रिका अनागोंदी कारभारा विषयी नव्याने रूजू झालेले विभागीय आयुकत चंद्रकांत  दळवी यांच्या कडे तक्रार करून दाद मागितली होती त्याची दखल घेत विभागीय आयुकत यांनी पुणे शहर अन्न धान्य वितरण अधिकारी शहाजी पवार यांना चौकशीचे आदेश देऊन अहवाल सादर करणयाचे सांगितले होते आदेशाचे पालन करत शहाजी पवार आणि फिरथे पथकाचे शांताराम सांगडे यांनी पाहणी करून स्वीसतर अहवाल तयार केला होता त्यात मोठ्या प्रमाणावर शिधापत्रिका संदर्भात अनेक अनागोंदी विषय बाहेर आल्या त्याची माहिती, माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर अहमद खान यांनी माहिती अधिकारात माहिती मागितलेली होती परंतु *अन्न धान्य वितरण कार्यालयातील तज्ञ जनमाहिती अधिकारी एस बी पोटे यांनी नविन जावई शोध काढून कसे माहिती नाकारून संबंधित दोषीला पाठीशी घालता येईल याचे प्रामाणिक पणे प्रयत्न केले आहे..* खरं तर आता अश्या अधिकारी यांना कायद्याची अभ्यासाची नक्कीच गरज आहे
माहिती कोणती द्यावी कोणती नाकारावी याचे ज्ञान नसल्यानेच राज्य माहिती आयुकत कार्यालयात दिवसेंदिवस पेंडंंसी वाढतआहे, माहिती नाकारून पोटे यांनी एक नविन आदर्श निर्माण करून दिला आहे त्यांची तक्रार विभागीय आयुकत चंद्रकात दळवी यांच्या कडे करणार असल्याचे लोकहित फाउंडेशन पुणे चे अध्यक्ष अजहर अहमद खान यांनी सनाटा प्रतिनिधीला सांगितले…

Advertisement

: 【माहिती नाकारणयाचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे आणि जानून बुजुन माहिती नाकारली जाते माहिती अधिकार हा कायदा मुळात आला आहे पारदर्शकते साठी परंतु आज अधिकारी व कर्मचारी कायदा संपविणयाचा प्रकार करीत आहेत जेणेकरून ह्यांचे घोटाळे जनते समोर येऊ नये म्हणून सगळे खाटाटोप चालले आहे अशी माहिती नाकारनााा्र्या  विरोधात त्यांच्या वरिष्ठांन कडे नागरिकांनी तकरार करावी ..विवेक वेलणकर (माहिती अधिकार तज्ञ】

Share Now

Leave a Reply